Padghavli cover art

Padghavli

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Padghavli

By: Go. Ni. Dandekar
Narrated by: Veena Deo, Ruchir Kulkarni, Madhura Deo, Vijay Deo
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £10.83

Buy Now for £10.83

"पडघवली" हे कोकणातल्या एका लहानग्या गावाचं शब्दचित्र. ते गाव वसलं कसं ,बहरलं कसं आणि विस्कटलं कसं ,ह्याची ही चित्रमय कहाणी- आज ऐकताना ,कोणालाही थोड्याफार फरकाने आपल्याच गावची वाटेल अशी. दांडेकरांच्या संपन्न शब्दकळेतून पडघवली मधला जीवनानुभव ,त्यातील असंख्य व्यक्तिरेखा ,तहाची सुख:दुखं वाचकांच्या मनाशी संवाद साधतात आणि वाचकाला संपन्न करतात. या अभिवाचनातून गोनीदांच्या शब्दवैभवाची एकेक पाकळी उलगडत जाते. आणि एक समृध्द अनुभव मिळतो ...... विलक्षण सुंदर !©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN Classics
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet