Jait Re Jait cover art

Jait Re Jait

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Jait Re Jait

By: Go. Ni. Dandekar
Narrated by: Madhura Deo, Vijay Deo, Ruchir Kulkarni, Veena Deo
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £8.44

Buy Now for £8.44

जैत रे जैत - कर्नाळा किल्ल्याच्या परिसरातील लोककथेला गोनीदां नी दिलेलं कलारूप. ठाकरवाडीत राहाणारा नाग्या भगत आहे. तो कलावंत आहे. वाळलेल्या झाडाची फांदी तोडताना त्याच्या डोळ्याला मधमाशी चावते. डोळा निकामी होतो. त्याच्या श्रद्धेला धक्का बसतो. तो आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी चिंधी निसर्गाशी जी झुंज देतात त्याची, हि कहाणी जैत रे जैत. शब्दाशब्दातून जिवंत होणारा हा अनुभव अभिवाचनात कमालीचा श्रवणीय होतो.©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet